Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धनप्राप्तीसाठी सर्वात जुना ऋग्वेद मंत्र

धनप्राप्तीसाठी सर्वात जुना ऋग्वेद मंत्र
, बुधवार, 27 जानेवारी 2021 (16:29 IST)
ऋग्वेदाचे प्रसिद्ध धनप्राप्तीमंत्र या प्रकारे आहे -
`ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। 
भूरि घेदिन्द्र दित्ससि। 
ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। 
आ नो भजस्व राधसि।।´ 
ऋग्वेद (4/32/20-21) 
 
हे लक्ष्मीपते! तुम्ही साधारण दानदाता नसून फार मोठे दानी आहात. आप्तजनांकडून ऐकण्यात आले आहे की सांसारिक बंधनांपासून त्रासून जे लोक तुमची प्रार्थना करतात, 
 
त्याचा आवाज तुम्ही नक्कीच ऐकता व त्या जातकाला तुम्ही आर्थिक कष्टांपासून मुक्त करतात. तसेच देवा माझेही सर्व दुख: दूर कर. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या राशीच्या लोकांच्या कुंडलीत असतो लव्ह मॅरिजचा योग