Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पत्नीच्या 3 सवयी पतीला यश मिळवून देईल !

relation
, सोमवार, 20 मे 2024 (11:15 IST)
Astro Tips आज आम्ही तुम्हाला पत्नीच्या त्या 3 सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्याने पतीला यश मिळू शकते.
1. पत्नीने कधीही पीठ भिजवलेल्या हाताने अन्न खाऊ नये. याशिवाय स्वयंपाकघरात दोन लवंगांसह काचेच्या भांड्यात मीठ ठेवावे. वास्तुशास्त्रानुसार या उपायाने घरात गरिबी येत नाही. तसेच पतीच्या कुंडलीत प्रगतीची शक्यता निर्माण होऊ लागते.
 
2. महिलांनी पोळी बनवण्यापूर्वी तव्यावर थोडे मीठ शिंपडावे. असे मानले जाते की यामुळे घरात शांतता कायम राहते. यासोबतच घरगुती त्रासातूनही आराम मिळतो.
 
3. जर तुमच्या पत्नीने सूर्याला रोज पाणी अर्पण केले तर याने कुंडलीत सूर्याला बळ मिळते. पत्नीच्या कुंडलीत सूर्य ग्रह बलवान असल्यास पतीचे भाग्य बलवान होते. याशिवाय सूर्यास्ताच्या वेळी कोणत्याही महिलेने घराच्या दारात बसू नये. कारण असे केल्याने तिच्या आणि तिच्या पतीच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती धार्मिक आणि ज्योतिष श्रद्धांवर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Remove Poverty दारिद्रय घालवण्‍यासाठी सोमवारी करा या मंत्राचा जप