Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फक्त हे 5 उपाय करून स्वत:चे घर खरेदी करा!

फक्त हे 5 उपाय करून स्वत:चे घर खरेदी करा!
, बुधवार, 10 जुलै 2019 (11:15 IST)
रोटी, कपडा आणि मकान आमच्या ह्या 3 गरजा आहे. रोटी आणि कपडातर आम्ही मिळवूनच घेतो पण डोक्यावर छत एवढ्या सोप्याने मिळत नाही. जर तुम्हाला ही आपले स्वत:चे घर हवे असेल जेथे तुम्हाला भाडेही द्यावे लागणार नाही आणि तुम्ही आपल्या मर्जीनुसार तेथे राहू शकता तर मग फक्त हे 5 उपाय करून आपले स्वत:चे घर खरेदी करा. 
 
* रोज सकाळी अंघोळ करून गणपतीला लाल रंगाचे फूल अर्पण करा. 21 दिवसापर्यंत मंदिर किंवा घरात गणपतीला आपल्या समस्येबद्दल सांगा आणि प्रार्थना करा की ती लवकरात लवकर संपुष्टात येईल.
 
* 5 मंगळवारी गणेश मंदिरात गणपतीला गहू आणि गूळ अर्पित करा.
 
* कुठल्याही मंदिरात एक कडू लिंबाच्या लाकडाचे घर बनवून ते दान करा.
 
* मंगळवारी गायीला मसुरीची डाळ व गूळ  आवश्यक खाऊ घालावे.
 
* घरात पूजा स्थळावर एक मातीचा लहानसं घर आणून ठेवावे आणि प्रति रविवारी त्यात सरसोच्या तेलाचा दिवा आणि दिवा विझल्यानंतर त्यात कापूर लावावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तु शास्त्रानुसार बेडरुममध्ये नको फ्लॉवर पॉट आणि अॅक्वेरियम