ज्योतिष विज्ञानात प्रत्येक कार्य करण्यासाठी एक खास मुहूर्त असतो, बरेच लोक याला मासिक ग्रह वाणीपण म्हणतात. प्रत्येक महिना एखाद्या खास राशीसाठी शुभ किंवा अशुभ मुहूर्त वा दिनांक आणतो.
आपण जाणून घेऊ की मार्च 2016मधील कोणती तारीख, कोणत्या राशीसाठी शुभ असेल. तर आपल्या राशीनुसार जाणून घ्या अनुकूल आणि प्रतिकूल दिवस.
मासिक ग्रह-वाणी : खास तुमच्यासाठी
अनुकूल :- |
मेष, सिंह, धनु (अग्नि तत्व, पुरुष संज्ञक) राश्यांसाठी 01,09, 10,11,18,19, 20,28, 29, 30 मार्च अनुकूल. |
वृषभ, कन्या, मकर (पृथ्वी तत्व, स्त्री संज्ञक) राश्यांसाठी 03, 04, 05, 11, 12, 13, 20, 21, 22, 30, 31 मार्च अनुकूल. |
मिथुन, तुला, कुम्भ (वायु तत्व, पुरुष संज्ञक) राश्यांसाठी 05,06, 07,13,14,15, 23, 24, 25 अनुकूल. |
प्रतिकूल : - |
कर्क, वृश्चिक, मीन (जल तत्व, स्त्री संज्ञक) राश्यांसाठी 07, 08, 09,15,16,17,25,26, 27 तारखा अशुभ आहे, म्हणून या दिवशी महत्वपूर्ण कार्य करणे टाळावे. |