Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यशाचा मंत्र

- दिनेशचंद्र उपाध्याय

यशाचा मंत्र
PR
PR
जीवनाच्या परीक्षेत सगळ्याचाच पहिला क्रमांक येत नाही. बोटावर मोजण्याइतके पुढे जातात. त्याला जोड असते त्यांच्या अथक परिश्रमाची. विजेता बनण्यासाठी काही गुण आवश्यक असतात. आपण का ते आचरणात आणले तर कोणतेही क्षेत्र असो, आपल्यावर मागे फिरून पाहण्याची वेळ येत नाही. पाहिजे त्या क्षेत्रात आपण यशाचे झेंडे मिरवू शकतो. आम्ही असाच यशाचा मंत्र आपल्यासाठी देत आहोत.

* यशस्वी पुरुष असंभव कार्य संभव करण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो.

* यशस्वी पुरुष आपल्या कामातील समस्या नाही, तर त्यातील समाधान शोधत असते.

* आजचे काम आजच करण्याच्या हतोटी यशस्वी पुरुषांच्या अंगी असते. आळस हा आपल्या मार्गातील सगळ्यात मोठा अडसर असतो.

* प्रत्येक काम नव्या पध्दतीने करण्याचे कौशल्या यशस्वी पुरुषांच्या अंगी असते.

* चुका कोणाकडून होत नाही. परंतु तिची जबाबदारी स्किकारून त्यात तात्काळ सुधारणा करण्याचा नेहमी प्रयत्न यशस्वी पुरूष करत असतो.

* यशस्वी पुरूष यशाच्या मार्गातील 'शॉर्टकट' कधीच वापरत नाही. नेहमी तो लॉंगकटचाच विचार करतो. कारण त्यातूनही तो काही बोध घेण्‍याचा प्रयत्न करत असतो.

* यशस्वी पुरुष अपयशाने खचूण न जाता पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागतो व त्यात यश म‍िळवतो.

* जीतने वाला आशावादी होता है। वह सोचता है कि एक-दो प्रयास में मंजिल भले न मिले पर फासले तो जरूर कम होते हैं।

* यश सहज मिळत नाही. त्याला काळ जाऊ द्यावा लागत असतो. संयम ठेवावा लागतो.

* यशस्वी पुरुष भाग्य प्रधान नसून कर्मप्रधान असतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi