Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्टडी: लवकरच मरण पावतात जास्तवेळ बसणारे लोक

स्टडी: लवकरच मरण पावतात जास्तवेळ बसणारे लोक
, शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016 (17:36 IST)
जर तुम्ही जास्त वेळ खुर्चीवर बसून काम करता किंवा जास्तवेळ टीव्ही बघता तर लगेच सावध होऊन जा. अशा लोकांची फिजिकल अॅक्टिव्हिटी नसल्यामुळे त्यांचे वय कमी होऊ लागतात आणि ते लवकरच मृत्युमुखी पडतात. इंटरनॅशनल मॅगझिन प्रमाणे जेवढे नुकसान स्मोकिंगने होते त्यापेक्षा जास्त सेडेंटरी लाइफस्टाइलमुळे होत. स्मोकिंगमुळे कँसर आणि हार्टचे आजारपण होतात, पण बसून राहण्यामुळे हे दोन्ही आजारपणासोबत बर्‍याच बिमार्‍या होण्याची शक्यता असते. म्हणून सेडेंटरी लाइफस्टाइलला स्मोकिंगपेक्षा जास्त  खतरनाक म्हणू शकतो. नुकतेच एका इंटरनॅशनल जरनलमध्ये पब्लिश स्टडीनुसार खुर्चीवर जमून राहिल्याने वेग वेगळ्या आजारांपासून मरण्याचा धोका 27 टक्के आणि टेलिव्हिजन बघण्यामुळे होणार्‍या आजारांपासून होणारा मृत्यूचा धोका 19 टक्के असतो. दिल्ली सारख्या शहरांमध्ये जास्तकरून लोकांना तासोंतास ऑफिसमध्ये बसून काम करावे लागते आणि घरात लोक टीव्हीसमोर बसलेले असतात. अशात येथे धोका जास्त असतो आणि हिच खरी वेळ आहे या समस्येला समजून आपल्या लाइफस्टाइल वेळेत बदलून घ्यायला पाहिजे. एम्सचे   ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सी. एस. यादव यांचे मानणे आहे की सेडेंटरी लाइफस्टाइल एकाच वेळात बर्‍याच आजारपणाची जड आहे. त्यांनी सांगितले की सेडेंटरी लाइफस्टाइलचा अर्थ असतो असे रूटीन, ज्यात लोक बर्‍याच वेळेपर्यंत बसून राहतात. बसल्यामुळे ते दिवसभरात एक एक तास ही फिजिकल ऐक्टिविटी करत नाही, न एक्सरसाइज, न योग आणि न कुठले वर्कआउट. यामुळे बॉडी स्लो होत जाते. त्यांची ही सवय ऑफिस गेल्यानंतर अधिकच वाढून जाते, कारण ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून काम करावे लागतात. तासोंतास बसून राहिल्याने एकाच वेळेस बरेच आजार होण्याचा धोका असतो.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दालचिनी पार्किसनचा आजार थांबवू शकते