बहिरेपणा कमी करायचा असेल तर लाल द्राक्षांचे सेवन करा

गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (08:54 IST)
रोगांच्या बाबतीत शरीरावर काय परिणाम होतो, याची चाचणी आम्ही घेतली. त्या अभ्यासामध्ये रिझव्हेट्रोल वृद्धत्व आणि बहिरेपणा रोखण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. 
 
बहिरेपणामुळे केवळ ऐकण्याची समस्या येते असे नव्हे, तर त्यामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा धोकाही संभवतो. डॉ. सीडमन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बहिरेपणा काबूत ठेवण्यासाठी द्राक्षातील रिझव्हेट्रोल उपयोगी ठरतो हे सिद्ध करणारे विविध दाखले त्यांच्या अभ्यास अहवालातून प्रसिद्ध केले आहेत. रिझव्हेट्रोल संबंधी अधिक अभ्यासही करण्यात येत असल्याची माहितीही सीडमन यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख दिवाळीत सौंदर्य खुलविण्यासाठी खास टिप्स