Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दालचिनीने दूर करा लठ्ठपणा

दालचिनीने दूर करा लठ्ठपणा
जर आपण आपल्या वाढत्या वजनाने चिंतित आहात आणि आपल्याला वजन कमी करण्यासाठी योग करणे किंवा जिममध्ये जाणे शक्य नसेल तर एका सोप्या उपायाने आपण वजन कमी करू शकता.
 
वजन कमी करण्यासाठी दालचिनीचे सेवन करावे. दिवसातून चार ते पाच वेळा दालचिनीचा लहान तुकडा चघळा. याने आपला लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल.
 
दालचिनी चघळण्याने सतत गोड खाण्याची इच्छा होत नाही. याव्यतिरिक्त अवेळी लागणारी भूक आटोक्यात येते. ज्याने आपण फास्ट फूड किंवा इतर मसालेदार फूडपासून आपोआप दूर राहता आणि त्याचा परिणाम आपल्या वजनावर होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi