Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुरुषांची पॉवर वाढवण्यासाठी घरगुती उपाय

webdunia
WD WD
ऐन तारूण्यात काही पुरूषाची शक्ती लोप पावत असते. त्यामुळे त्याचा त्याच्या वैवाहिक जीवनावर विपरित परिणाम होत असून आपण जोडीदाराला आनंद देऊ न शकल्याचे दु:ख सारखे मनात सलत असते. अशा परिस्थितीत पुरूष- महिलाना वैफल्य येत असते. काही महिला- पुरूष बाजारात आलेल्या औषधांना बळी पडत असतात. मात्र त्याचाही काहीना फारसा उपयोग होत नाही. उलट विपरित परिणाम त्यांना भोगावे लागतात.

पॉवर वाढवण्यासाठी आयुर्वेदात काही औषधी सांग‍ितल्या आहेत. पुरूषाच्या क्षमतेत वृध्दी करण्यासाठी असरोलच्या मुळाची चूर्ण, कासनी हीरो व अरेबियन तेल लाभदायक सिद्ध झाले आहे. समागम करण्यापूर्वी यौन संदर्भात काही अडचणी आल्यास आयुर्वेदीक औषधीचे सेवन करावे. यापासून आपल्या स्वास्थ्यावर कोणताच प्रतिकूल परिणाम होत नाही.

अकाकिया-
अकाकिया म्हणजे बाभूळाच्या बिया व पानाचा रसाला सुखवून त्याच्या वड्या तयार केल्या जातात. अकाकिया धातु घट्ट व स्वप्न दोष घालवण्यासाठी उत्तम औषध आहे.

स्वप्न दोषाचा विकार असलेल्या व्यक्तीने बाभूळच्या पानाचा रस आजार बरा होईस्तर 1 ते 2 ग्रॅम सेवन केला पाहिजे. या व्यतिरिक्त रक्ताची लघवी, श्वेत प्रदर, डोळे येणे, जीभेला छाले येणे, उष्णता तसेच गुप्तांगाला गाठी होणे, यावर अकाकिया हे रामबाण औषध आहे.

webdunia
ND ND
वीर्य घट्ट करण्‍यासाठी भेंडी-
'भेंडी'शी आपण सगळेच परिचीत आहे. वीर्य घट्‍ट करण्याचा गुण भेंडीमध्ये असून भेंडी नियमित सेवन केल्याने पुरूषाच्या क्षमतेत वृध्द होत असते. आपले वीर्य पातळ झाले असल्याचे जाणवत असल्यानी नरम व मऊ आख्खी भेंडी किंवा भेंडीचे पाणी, भाजीचे सेवन करावे. भिंडीच्या भाजीत अनेक औषधी गुण आहेत. मुत्रविकार, किडनी स्टोन आदी विकारावर भेंडी हे गुणकारी आहे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

कॉंग्रेस सव्वाशे वर्षांची म्हातारी- मोदी