Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुधी भोपळ्याच्या सालीचा या प्रकारे करा वापर, आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर

lauki
, शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (17:40 IST)
उन्हात जळत असलेल्या आणि काळवंडलेल्या त्वचेसाठी लौकीच्या सालीचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो.
यासाठी फक्त या सालींची पेस्ट बनवून त्वचेवर लावा आणि नंतर धुवा.
पायांच्या त्वचेत आणि तळव्यामध्ये जळजळ होत असल्यास दुधी भोपळ्याची साले वापरता येते. ही साले त्वचेवर घासल्याने आराम मिळतो.
मूळव्याधची समस्या असली तरी दुधी भोपळ्याची साले फायदेशीर ठरतात.
ही साले वाळवून पावडर बनवा आणि दिवसातून दोनदा थंड पाण्यासह सेवन करा. लवकरच आराम मिळेल.
डायरियाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यातही दुधी भोपळ्याची साले खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
यात भरपूर फायबर आणि आवश्यक घटक आढळतात. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅसची समस्याही दूर होते.
कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे?