दालचिनी वजन कमी करण्यात मदत करते. यासाठी आपल्याला केवळ दालचिनीचा चहा तयार करून सेवन करायचे आहे. दिवसातून तीनदा सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या चहाचे एक-एक कप सेवन करा. आपण आपल्या आवडीप्रमाणे हा चहा गार किंवा गरम सेवन करू शकता.