Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गर्भवती व्हायचे असेल तर घ्या हा आहार

गर्भवती व्हायचे असेल तर घ्या हा आहार
काही खाद्य पदार्थ असे आहे जे सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित होतात आणि प्रजनन क्षमता वाढते.
 
भाज्या: पाले भाज्या, ब्रोकोली हे उत्कृष्ट खाद्य पदार्थ आहे ज्याने स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता वाढते.


 
बटाटे: गर्भवती व्हायचे असेल तर आपल्या आहारात बेक्ड बटाटा सामील करा. यातील व्हिटॅमिन बी मुळे निरोगी अंडी उत्पादनाची शक्यता वाढते.

ळं: आंबट फळं, डाळिंब, केळी, आणि अननस हे आपल्या आहारात नक्की सामील करा. डाळिंबामुळे कामवासना वाढते तर केळीने गर्भधारणा संबंधित तक्रारी दूर होतात. याने मासिक पाळी नियमित होते.  आंबट फळांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी मुळे अंडाशयातून अंडी मिळवण्यात मदत होते. तसेच अननसामध्ये मँगनीज असल्याने वंध्यत्वाची समस्या दूर होते.

webdunia

अंडी: प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी अंडी उत्कृष्ट खाद्य पदार्थ आहे. यात कॉलिन, फॉलिक, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि व्हिटॅमिन डी भरपूर मात्रेत असतं.

webdunia

 
 

सैल्मन, शेल मासे: मासोळी खायला आवडत असेल तर सैल्मन आणि शेल मासे सर्वोत्तम आहे.

webdunia

 
ऑईस्टर: या समुद्री खाद्य पदार्थात भरपूर मात्रेत झिंक असतं जे अंडी निर्माण करण्यात मदत करतं.

हळद: कमी लोकांनाच माहीत असेल की एंटीऑक्सीडेंट हळदीमध्ये प्रजनन क्षमता वाढण्याचे गुणधर्म आहेत.

webdunia

मिरची: आपल्या आहारात मिरची सामील करा. ही प्रजनन तंत्राला शुद्ध रक्त पोहवण्यात मदत करते.

webdunia

लसूण: लसणामध्ये आढळणारे सेलेनियम खनिजामुळे गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.

webdunia



भोपळ्याचा बिया: यात झिंक असल्याने या बिया भ्रूण अवस्थेत कोशिका विभाजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

webdunia

जवस: जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि लिग्निंस भरपूर मात्रेत असतं. जवस प्रजनन क्षमता वाढवण्यात मदत करते.

webdunia

ऑलिव्ह ऑइल, कॉड लिवर ऑइल: ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे मोनोसैचुरेटेड फैट शरीरातील सूज कमी करून गर्भधारण करण्यात सहाय्यक करतात. कॉड लिवर ऑइल प्रजनन संबंधी हार्मोन्स नियमित करण्यात मदत करतं.

webdunia

बदाम: गर्भधारण करण्यासाठी तसे तर सर्व सुकेमेवे खावे पण त्यातून सर्वोत्तम म्हणजे बदाम.

webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Veg Recipe : हरियाली पनीर