तळकट पदार्थ खाणे आरोग्यासाठी तेवढे धोकादायक नाही जेवढे की कढईत तळणासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरणे. जाणून घ्या कश्या प्रकारे तळकट तेल पुन्हा वापरणे आरोग्यासाठी किती धोकादायक आहे ते:दोन-तीन तेल मिसळून पदार्थ तयार करणे ही अत्यंत धोकादायक आहे....