Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Kokum Juice कोकम ज्यूस पिण्याचे 10 फायदे

Kokum Juice कोकम ज्यूस पिण्याचे 10 फायदे
, गुरूवार, 4 जानेवारी 2024 (09:07 IST)
Kokum Juice कोकमचे झाड हे नारळ आणि सुपारीच्या झाडासारखे असते. ज्याला लाल रंगाचे लिंबूच्या आकारासारखे फळ लागतात. या फळांचा रस काढून त्याला सेवन केले जाते. हा रस खुप चविष्ट लागतो. 
 
या सरबताला सेवन करण्याचे खूप फायदे आहेत. जाणून घेऊया याचे फायदे -
 
१. याचा रस सेवन केल्याने केस दाट आणि निरोगी राहतात. 
२. त्वचा चमकदार राहते. 
३. वजन कमी करण्यासाठी हा रस सहाय्य करतो. 
४. हे सरबत इम्युनिटी पॉवरला पण कार्यरत ठेवते. 
५. डायरियामध्ये याचे ज्यूस फायदेशीर असते. 
६. याचे सेवन केल्याने ब्लड शुगर कंट्रोल मध्ये राहते.
७. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी याचे ज्यूस सेवन केले पाहिजे.
८. हे कॅन्सरशी लढा देण्यास मदत करते.
९. चिंता आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
१०. या ज्यूसने लिव्हरची सुरक्षा करायला पण मदत होते.
 
कोकम ज्यूस बनवण्याची कृती :-
साहित्य-  पाच ते दहा कोकमचे तुकडे, ५० ग्रॅम काळं मीठ, जिरपूड
 
कृती - साधारण पाच ग्लास एवढे पाणी घेऊन कोकमला त्यात एका तास भिजवून ठेवल्यानंतर त्याला बारिक करुन त्याची पेस्ट बनवा. त्यात काळं मीठ आणि जीरे पावडर टाकून ते चांगले ढवळून घ्या. आता तयार झालेले कोकम सरबत थंड करुन सेवन करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Aloo Baingan भारतीय भाजीचा जगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांच्या यादीत समावेश