Publish Date: Tue, 27 Dec 2022 (23:18 IST)
Updated Date: Tue, 27 Dec 2022 (23:21 IST)
दिवसातून 3 ते 4 वेळा गार पाण्याने डोळे धुवावे.
एका दिवसात कमीत कमी 9 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
आहारात व्हिटामिन ए युक्त जेवण घ्यावे.
आठ तासाची झोप घ्यावी.
सतत कम्प्यूटरसमोर बसणे योग्य नव्हे. अधून- मधून उठून डोळ्यांना आराम द्यावा.
थकवा वाटत असल्यास गुलाब पाण्यात कापूस पिळून काहीवेळ डोळ्यावर ठेवावे.