Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीर्घायुषी कसे व्हाल?

दीर्घायुषी कसे व्हाल?
जेवण निम्मं करा
पाणी दुप्पट प्या
परिश्रम तिप्पट करा
हसणं चौपट करा
नियमित प्राणायाम करा
साधी जीवनशैली अंगिकारा
कमी प्रक्रिया केलेलं अन्न खाण्यावर भर द्या
आठवड्यातून एक दिवस उपास करा
रागावर नियंत्रण ठेवा
पुरेशी विश्रांती घ्या
आजूबाजूचं वातावरण प्रसन्न राहील याची काळजी घ्या
ऋतुमानानुसार आहारात बदल करा
मनाची मशागत करा
भौतिकतेच्या आकर्षणापासून दूर रहा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लहान वयात पार्लरमध्ये जाणं योग्य की नाही?