Publish Date: Tue, 15 Nov 2016 (14:50 IST)
Updated Date: Tue, 15 Nov 2016 (14:56 IST)
जेवण्यात चव वाढवण्यासाठी जिर्याचा वापर केला जातो पण हेच जिरं आम्हाला बर्याच आजारांपासून दूर ठेवतो. आज आम्ही तुम्हाला सांगत आहो की जिर्याचे पाणी प्रेग्नेंट महिलांसाठी कशा प्रकारे लाभदायक असते. प्रेग्नेंसीमध्ये जिर्याचे पाणी आई आणि बाळासाठी सेफ असतं. जिर्याचे पाणी तयार करण्यासाठी तुम्हाला 1 लीटर पाणी उकळून त्यात एक चमचा जिरा मिक्स करावे लागेल. नंतर पाण्याला गार करून गाळून त्याचे सेवन केले पाहिजे.
ऍनिमियाशी बचाव करेल - जिर्याचे पाणी रक्तात हिमोग्लोबिन वाढवत, कारण जिर्यात आयरनची मात्रा जास्त असते.
बेबीमध्ये जन्मदोषाचा धोका कमी करतो - प्रेगनेंट महिलांना जिर्याचे पाणी रोज प्यायला पाहिजे, ज्याने बेबीमध्ये जन्मदोष होण्याची शक्यता कमी होते.
ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवतो - जिर्यात पोटॅशियमची उत्तम मात्रा असते, जे ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
इम्यूनिटी वाढवते - यात आयरन असतं, जे इम्युनिटी वाढवतो. त्या शिवाय व्हिटॅमिन अं, सी आणि एंटीऑक्सीडेंटची मात्रा देखील असते, जी शरीरात ऊर्जा भरते.
ऍसिडिटी दूर करते - प्रेग्नेंसी दरम्यान महिलांना ऍसिडिटीचा त्रास जास्त प्रमाणात होतो, पण या दिवसांमध्ये जिर्याच्या पाण्याचे सेवन केले तर हा त्रास बर्याच प्रमाणात कमी होतो.