Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साबुदाणा खाण्याचे नुकसान

sabudana
, मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (14:36 IST)
उपवासात साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले जातात, याचे नुकसान जाणून घ्या-
 
जास्त साबुदाणा खाल्ल्याने मेंदू आणि हृदयाला नुकसान होते.
 
यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, उलट्या होणे, रक्ताचे विकार, डोकेदुखी आणि थायरॉईडचा त्रास होऊ शकतो.
 
याचे जास्त सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते.
 
मधुमेहाचे रुग्ण असल्यास साबुदाणा न खाणे योग्य ठरेल.
 
साबुदाणामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने लठ्ठपणाची शक्यता वाढते.
 
साबुदाणा जास्त प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.
 
जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर तुम्ही साबुदाणा खाऊ नये.
 
लो बीपीचा त्रास असल्यास साबुदाणा खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Benefits of Bhujangasana: हे भुजंगासन महिलांसाठी खूप फायदेशीर आहे, जाणून घ्या फायदे