Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भिजवलेले शेंगदाणे खाणे ठरेल अत्यंत फायदेशीर

भिजवलेले शेंगदाणे खाणे ठरेल अत्यंत फायदेशीर
, सोमवार, 16 डिसेंबर 2019 (14:45 IST)
शेंगदाण्याचा भिजवून खाल्ल्यावर होणारे फायदे
१ रक्त शर्कराला नियंत्रित राहते
२ पचनतंत्र सुरळीत राहतं
३ हिवाळ्यात शरीराला उष्ण ठेवतं
४  गॅस व आंबटपणा दूर करतं
५ कॅल्शियमची आपूर्ती करतं
६ डोळ्यांना सतेज करतं
७ रक्ताल्पतेला पूर्ण करतं 
८ कॅन्सरच्या विषाणूंशी लढण्यास सक्षम
९  खोकल्यासाठी उपयोगी औषध
१० स्मरणशक्ती वाढवण्यास फायदेशीर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बहुउपयोगी बडीशेप