Article Marathi Health Tips %e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%a8%e0%a4%b8 %e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a3 %e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf %e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ad 109100700026_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अननस : गुण आणि लाभ

अननस गुण आणि लाभ आरोग्य घरच्या घरी वैद्य
ND
ND
अजीर्ण :
१. पिकलेल्या पफळाचे बारीक तुकडे करून शेंदेलोण आणि काळी मिरी लावून खाण्याने अपचन दूर होते.
२. पिकलेल्या पफळाच्या १०० ग्रॅम रसात १-२ नग मनुका आणि १२५ मिलीग्रॅम शेंदेलोण घालून खाण्याने अजीर्ण दूर होते.
३. जेवणानंतर जर पोट फुगले, बेचैनी असेल तर अननसाच्या २०-५० ग्रॅम रसाच्या सेवनाने फायदा होतो.
४. अननस आणि खजूरचे तुकडे समप्रमाणात घेऊन त्यात तूप आणि मध (विषम प्रमाणात) घालून काचेच्या बरणीत ठेवावे
त्याला रोज ६ ग्रॅम किंवा १२ ग्रॅमच्या प्रमाणात खाण्याने बहुमूत्रा रोग दूर होतो आणि शक्ती वाढते.

Share this Story:

Follow Webdunia marathi