Article Marathi Health Tips %e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%9c%e0%a5%80 %e0%a4%98%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be 110010600060_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डोळ्यांची काळजी घ्या

डोळे
भारत आणि जाम्बियाने आपल्‍या आर्थिक नात्‍यांमध्‍ये अधिक दृढता आणण्‍यासाठी बांधिलकी दर्शविली असून व्यापार आणि गुंतवणुकीच्‍या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्‍यावर विशेष भर देणार असल्‍याचे म्हटले आहे.

नाते दृढ करण्‍यासाठी आपल्‍या बांधिलकीचा उल्‍लेख करत भारताने आधीपासूनच जाम्बियासाठी उदार कर्ज पुरवठा केला आहे. जाम्बियाच्‍या दौ-यावर गेलेल्या उपराष्ट्रपति मोहम्मद हामिद अंसारी यांनी हे संबंध अधिक दृढ करण्‍याचे आश्‍वासन दिले आहे. अन्‍सारी सध्‍या तीन आफ्रीकन देशांच्‍या दौ-यावर आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi