Article Marathi Health Tips %e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%95 %e0%a4%b5 %e0%a4%98%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%9c%e0%a5%80 %e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be 110021500039_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाक व घशाची काळजी घेताना...

नाक
PR
PR
1. धूळ, धुराचा त्रास झाल्यास मिठाच्या पाण्‍याने गुळण्या कराव्यात. नाकात तेल वा तूप सोडावे.
2. उन्हातून आल्या आल्या एकदम थंड पाणी पिऊ नये. साधे वा मिक्स पाणी गुळाच्या खड्याबरोबर प्यावे.
3. तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये.
4. एअरकंडिशन ऑफिस, कारमध्ये बसताना व बाहेर येताना तापमाना अचानक मोठा फरक पडल्याने नाकाला, घशाला त्रास होतो. त्यामुळे कारमधून उतरण्यापूर्वी व खोलीतून बाहेर येण्यापूर्वी एसी कमी वा बंद करावा.
5. एसीमध्ये सतत गरम पदार्थ घेणे टाळावे. शरीर थंड असल्यास गरम पदार्थ घेतल्याने त्रास होतो.
6. धूम्रपान, तंबाखूसेवन टाळावे.
7. उग्र वासाच्या पर्फ्यम्सऐवजी अत्त व नैसर्गिक पदार्थापासून बनविलेल्या सौम्य पर्फ्यम्सचा वाप करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi