Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीएफएल बल्बचा धोका, जाणून वाटेल आश्चर्य

सीएफएल बल्बचा धोका, जाणून वाटेल आश्चर्य
जर आपण वीज वाचवण्यासाठी सीएफएल बल्ब वापरत असाल तर सावध व्हा. याचे गंभीर परिणाम ऐकल्यावर आपल्या आश्चर्य वाटेल. यात आढळणारा पारा खूप धोकादायक असतो. या पार्‍याची किंचित मात्राही आपल्या शरीरात पोहचली तर आपला जीव धोक्यात येऊ शकतो. याचा प्रभावाने व्यक्तीची मृत्यूदेखील होऊ शकते. म्हणून सीएफएल फुटल्यावर या गोष्टीं लक्षात ठेवा: 
* सीएफएल फुटल्यावर लगेच कमर्‍याच्या बाहेर निघून जा. बाहेर निघताना खोलीतला पंखा, कूलर, एसी बंद करून द्या. यातील पारा पसरला न पाहिजे.

* 15-20 मिनिटाने खोलीतील काचेचे तुकडे स्वच्छ करा. सफाई करताना तोंडावर कपडा बांधून घ्या आणि हातमोजे घालून घ्या.
webdunia
चुकूनही काचेच्या तुकड्यांना हात लावू नये. हे झाडूने स्वच्छ करू नये. कारण अशात पारा पसरण्याची भीती असते.

* सफाईनंतर उरलेले काचेचे कण टेपच्या मदतीने स्वच्छ करा आणि कचरा फेकल्यावर स्वच्छ हात धुवा. ती जागा पोछा लावून साफ करा.
webdunia
*  सीएफएल बदलतानाही सावध राहा. बल्ब काढल्यावर लगेच दुसरा बल्ब लावू नका. थोडे गार झाल्यावर बल्ब बदला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जायफळाने ब्लॅकहेड्सपासून सुटका