Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरड्या खोकखल्यासाठी घरगुती उपाय

कोरड्या खोकखल्यासाठी घरगुती उपाय
कोरडा खोकला हा सर्दी, पाऊस, वसंत किंवा कुठल्याही मोसमात होते.

या प्रकारच्या खोकल्यात कफ नसतो, फक्त घसा कोरडा पडतो व खोकला येतो. याचा घरगुती उपाय ह्या प्रकारे आहे :

उपाय : गायीच्या दुधाचे तूप 15-20 ग्रॅम व 1 0-12 काळे मिरे घेऊन एका वाटीत गरम करत ठेवावे. जेव्हा काळे मिरे फुटायला लागतील तेव्हा गॅस वरून खाली उतरून घ्यावे व थोडे थंड करून त्यात 20 ग्रॅम खडी साखर वाटून मिक्स करावी व काळे मिरे खाण्यास द्यावे.

याचे सेवन केल्यानंतर एक तास काही खायला प्यायला नाही पाहिजे. याने एक-दोन दिवस सतत घ्यावे, ज्याने कोरडा खोकला ठीक होईल. कोरड्या खोकल्यात हळदीचे सेवनसुद्धा लाभदायक असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिरव्या पालेभाज्यांपासून सावध रहा :