Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दररोज फक्त एक काळी मिरी चमत्कार करेल

webdunia
, सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (14:50 IST)
काळी मिरीचे सेवन केल्याने आरोग्याला किती फायदा जाणून घ्या-
 
- सर्दी, खोकला यामध्ये काळी मिरी फायदेशीर आहे.
- प्रतिकारशक्ती वाढते
- सांधे आणि अन्ननलिकेची जळजळ कमी करते
- वातदोष दूर होतो
- शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.
- चरबी जाळते.
- केसगळती, कोंडा/बुरशी काढून टाकण्यास मदत करते.
- कर्करोगापासून बचाव आणि लढा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रश देखील तुमच्या प्रेमात आहे कसे ओळखाल?