Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Control Blood Sugar साखरेची वाढती पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे पाणी खूप फायदेशीर

Fenugreek Tea 1
, मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (10:13 IST)
मेथीच्या दाण्यांमध्ये विरघळणारे फायबर भरपूर असते, जे पचन मंदावते, तसेच रक्तातील साखर सामान्य ठेवते.
एक चमचा मेथीचे दाणे 200-250 मिली पाण्यात रात्रभर भिजवा.
सकाळी गाळून पाणी प्या.
भिजवलेल्या मेथीचे दाणेही चावू शकता.
याशिवाय, तुम्ही सकाळी 200-250 मिली पाण्यात 1 चमचे मेथीचे दाणे टाकून ते उकळू शकता.
ते गाळून प्यावे, तसेच बिया चावून खाव्यात.
याशिवाय मेथीच्या बियांची पावडर पाण्यात किंवा ताक इत्यादीमध्ये मिसळूनही घेऊ शकता.
 
टीप: कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Winter skin care : घरात बनवा अशा प्रकारे नाइट सीरम आणि नैसर्गिक चमक मिळवा