Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Important home remedies काही महत्वाचे घरगुती उपाय

Diseases - Remedies
, रविवार, 9 एप्रिल 2023 (15:12 IST)
* गर्भवती स्त्रीने गर्भकाळामध्ये संत्रच्या रसाचा उपयोग केल्यास गर्भातील शिशू स्वस्थ, सुडौल आणि सुंदर त्वचेचा होतो.
* डोळ्यांसाठी वेलची अत्यंत गुणकारी आहे. वेलचीचे चूर्ण व साखर समप्रमाणात घेऊन तसेच एरंडेल घेऊन सुमारे चार मासे दररोज सकाळी प्यावे, त्याने डोळ्याची अतिरिक्त उष्णता कमी होऊन डोळ्यांचे तेज वाढते.
* सर्दीने नाक गच्च व डोके जड झाल्यास सुंठीच्या पाण्यात/दुधात उगाळलेला लेप कपाळाला लावल्यास उपोयग होतो. खोकला आल्यास हळद आणि आल्याच्या काढ्यात मध मिसळून घेतल्यास फरक पडतो.
* अँसिडिटीपासून सुटका हवी असल्यास वेलची अत्यंत फायद्याची आहे. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे अत्यंत चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लाळेच्या ग्रंथीत मिसळल्याने पोट साफ होते व चांगली भूक लागते.
* उडदाची डाळ वाटून तुपात भाजावी. त्यात गूळ, सुंठ वाटून मिसळून लाडू तयार करावे. दररोज एक लाडू खाल्ल्याने पक्षाघात (अर्धांगवायू) बरा होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अरोमा थेरपी एक आकर्षक करिअर