Article Marathi Home Remedies %e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b8 %e0%a4%97%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a5%87 109011500025_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केस गळणे

केस गळणे आवळा लेप शॅंपू माती
ND
1. सकाळी वाळलेला आवळा पाण्यात भिजवून ठेवावा. रात्री झोपताना आवळा वाटून केसांत लावून लेप करावा. एक तासाने कापडाने पुसून घ्यावे. सकाळी स्नान करताना धुऊन घ्यावे.

2. केस धुताना साबण किंवा शॅंपू वापरू नये. शेतातली स्वच्छ माती घेऊन त्याने केस धुवावे. माती उपयोग करण्यापूर्वी 15-20 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावी. चांगली चोळून गाळून घ्यावी व त्या पाण्याने केस धुवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi