Article Marathi Home Remedies %e0%a4%9b%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a4 %e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%9c%e0%a4%b3 %e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4 %e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8 109050500057_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छातीत जळजळ होत असल्यास

छातीत जळजळ होत असल्यास
अर्धी वाटी गरम पाणी घेऊन त्यात शेंदेलोणाची पूड हरभर्‍याएवढी घालावी. थोडे थोडे प्यावे. असे सात दिवस करावे. तर डाळ मात्र वर्ज्य करावी.

आवळकाठीची पूड एक चमचा घेऊन त्यात हरभर्‍याएवढी शेंदेलोणाची पूड मिसळून ती वरचेवर खावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi