Article Marathi Home Remedies %e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a5%8b %e0%a4%96%e0%a4%be %e0%a4%a8%e0%a5%88%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af %e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a4%be 112120800003_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टोमॅटो खा, नैराश्य घालवा!

टोमॅटो खा
WD

डिप्रेशन म्हणजेच नैराश्य दूर करण्यासाठी टोमॅटो गुणकारी असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या शोधासाठी संशोधकांनी 70 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या सुमारे एक हजार स्त्री-पुरूषांच्या आहार व मानसिक आरोग्याची पाहणी केली. जे लोक आठवड्यात दोन किंवा सहा वेळा टोमॅटो खातात त्यांना नैराश्याग्रस्त होण्याचा धोका 46 टक्क्यांनी कमी असतो, असे त्यांना आढळून आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi