Article Marathi Home Remedies %e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c %e0%a4%96%e0%a4%be %e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87 109092100046_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दररोज खा अंडे...

अंडी
ND
ND
कोलेस्ट्रॉल वाढेल म्हणून काही लोक अंडी वर्ज्र करतात. मात्र एका आठवड्यात सहा अंडी खाल्लीत, तरी त्याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होत नाही. हे हार्ट फाऊंडेशनने प्रमाणित केले आहे.

अमेरिकेचे विशेषज्ज्ञ डॉ. डॉन एमसी नमारा यांनी दिलेली माहिती अशी की, अंडी खाल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढतो व त्याचा परिणाम हृदयावर होत असतो. परंतु एक आठवड्यात सहा अंडी खाल्लीत तरी हृदयावर त्याचा प्रतिकुल परिणाम होत नाही.

अंड्यात कोलीन नावाचा पदार्थ असतो. तो शरीरातील मेटाबॉलीज्मसाठी खूप उपयोगी असतो. तसेच अंडी खाल्याने शरीरातील कॅल्शीयमची मात्रा भरून निघते. गर्भवती महिलेने दररोज एक अंडी खाणे फायदेशिर ठरते. गर्भात वाढणार्‍या अर्भकाच्या मेंदूच्या विकासासाठी अंडी हे उपयुक्त टॉनिक आहे. अंड्यात प्रोटीन, विटामिन्स व मिनरल असतात. ते आपल्याला एकच पदार्थात मिळतात असल्याने दररोज अंडी खावीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi