Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निरोगी रहायचे असेलत तर भेंडीचे सेवन करा!

निरोगी रहायचे असेलत तर भेंडीचे सेवन करा!
भेंडीत असलेले यूगेनॉलमुळे डायबिटीज या आजारापासून बचाव होतो. तर, यातील फाइबर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी नियमीत भेंडीचा आहार घ्यावा. भेंडीत असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते. 
 
भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी खुप लाभदायी आहे. भेंडीमध्ये अनेक प्रकराचे पोषक तत्व आणि प्रोटीन्स असतात. शरीराला निरोगी आणि तंदरुस्त बनवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम यासरखे जीवनसत्वे भेंडीमध्ये आहेत.
 
भेंडी आपल्या शरीरातील विषारी सत्वे नष्ट करण्याचे काम करते. भेंडी कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव करते. 
 
भेंडीत असलेले यूगेनॉलमुळे डायबिटीज या आजारापासून बचाव होतो. तर, यातील फाइबर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. 
 
ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी नियमीत भेंडीचा आहार घ्यावा. भेंडीत असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते. 
 
भेंडी यात व्हिटामीन सी हे जीवनस्तव असते. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हे आपली इम्यूनीटी सिस्टम ताकद वाढवून खोकला आणि थंडी पासून बचाव करते. तर, यातील व्हिटामीन ए हे जीवसत्व डोळ्यांना निरोगी ठेवते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मार्डन रिलेशनशिपचे 4 डर्टी ट्रूथ