Article Marathi Home Remedies %e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b2 110011100023_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लवंगतेल

लवंगतेल आरोग्य घरच्या घरी वैद्य
दाढ सुजणे, दाढ दुखणे, हिरड्या सुजणे यावर कापसाच्या बोळ्यावर तेलाचे 2/3 थेंब टाकून हा बोळा दाढेत धरावा. दाढ दुखायची थांबते. थंडीने हातपाय दुखत असल्यास लवंगतेल खोबरेल तेलात मिसळून लावावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi