Article Marathi Home Remedies %e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1 %e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%a1 110011100029_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वेखंड पूड

वेखंड पूड आरोग्य घरच्या घरी वैद्य
घराच्या दारात वेखंड पूड पसरली तर उग्र वासाने विंचू-सर्प येत नाहीत. थंडीने कपाळ दुखत असल्यास वेखंड उगाळून लावावे. अगर त्याची पूड लावावी. ताप उतरल्यावर अंघोळ केल्यास अंग कोरडे करून वेखंडपूड अंगाला लावावी म्हणजे थंडीवार्‍याचा त्रास होत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi