Article Marathi Home Remedies %e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a4%a6 109051600063_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हळद

हळद आरोग्य घरच्या घरी वैद्य
रक्त शुद्ध करणे हा हळदीचा मोठा कुण आहे. त्वचा विकारांवरही तसेच कांती सतेज करण्यासाठीही हळद उपयुक्त ठरते. जखमेवरचा प्रथम उपचारही हळद असते, कारण तिच्यामधील अँटीसेप्टिक निर्जंतुक करण्याचा गुण आहे. घशाच्या सगळ्यात विकारांवरही दुधातून हळद घालून घेणे व विषबाधेवरही हळद अतिशय गुणकारी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi