Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आनंदी रहा प्रत्येक 'क्षणास'

आनंदी रहा प्रत्येक 'क्षणास'
, बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (00:16 IST)
दुःखाला सांगा 'खल्लास'
प्रत्येक दिवस असतो 'झक्कास'
नका होवू कधी 'उदास'
तुम्ही आहात एकदम 'खास'
आनंदी रहा प्रत्येक 'क्षणास'
प्रत्येक क्षण जगायचा ठेवा मनी 'ध्यास'
असूद्या स्वतःवर नेहमी 'विश्वास'

Share this Story:

Follow Webdunia marathi