Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपणास काय पाहिजे सर?

आपणास काय पाहिजे सर?
, सोमवार, 27 ऑक्टोबर 2014 (18:07 IST)
घरचा नोकर (दारात उभ्या असलेल्या अनोळखी माणसास) :- आपणास काय पाहिजे सर?
माणूस :- मला तुझ्या मालकास भेटायचे आहे.
घरचा नोकर :- काय काम आहे ते मला कळू शकेल?
माणूस:- मी एका पेमेंटच्या संदर्भात इथे आलो आहे...
घरचा नोकर :- ओ हो ... ते तर काल सकाळीच आपल्या गावी गेले ...
माणूस:- की जे पेमेंट मला आता त्यांना करायचे होते...
नोकर:- आणि ते आज सकाळीच परत आले आहेत...

Share this Story:

Follow Webdunia marathi