Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयुष्याच्या चित्रपटाला Once more नाही. .

आयुष्याच्या चित्रपटाला  Once more नाही. .
, बुधवार, 27 जुलै 2016 (15:21 IST)
आयुष्याच्या चित्रपटाला  
Once more नाही. .
 
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला  
Download करता येत नाही. 
 
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला ‍  
Delete ही करता येत नाही . 
 
कारण हा रोजचा तोच-तो असणारा  
Reality show नाही. .
 
म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण  
Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाचा थेंब खुप छोटा असतो........