Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गाडी बोगद्यात गेली

गाडी बोगद्यात गेली
एकदा गुरुजींनी बंड्याला धावत्या आगगाडीचे चित्र काढायला सांगितले.....
 
बंड्याने कागदावर एक डोंगर, अस्ताला जाणारा सूर्य, उडणारे पक्षी, रेल्वे रुळ आणि डोंगरात एक बोगदा असे चित्र काढले आणि खाली लिहले
 
 
 
"गाड़ी बोगद्यात गेली आहे.... "

गुरुजींनी पेपर तपासताना बघितले, आणि हसून चित्राखाली लिहले,
 
 
"मार्क, गाडी बाहेर आल्यावर मिळतील"
 

Share this Story:

Follow Webdunia marathi