Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेवण्याची पंगतीत

जेवण्याची पंगतीत
, शनिवार, 25 ऑक्टोबर 2014 (14:12 IST)
एकदा Gappu आणि pappu एका जेवण्याच्या पंगतीत
जेवत असतात
तेव्हा त्यांना एक माणूस येऊन विचारतो... "तुम्ही कोण?"
Gappu - "मी मुला कडून आलोय.."
Pappu - "मी मुलीकडून आलोय.."
. .
.
.
.
.
. .
. .
विचारपूस करणारा माणूस - " चपलेने मारीन माकडांनो; हे तेराव्याचे जेवण आहे...

Share this Story:

Follow Webdunia marathi