Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाइटैनिक जळाली न्हवती

टाइटैनिक जळाली न्हवती
एक काळा माणूस मरतो आणि र्स्वगात जातो !
 
 
पुणेरी अप्सरा:" कोन आहे तू ??
 
 
माणूस-( इम्प्रेस करण्यासाठी) मी हीरो आहे टाइटैनिक चा..
 
 
पुणेरी अप्सरा :" अरे काळ्या टाइटैनिक बुडली होती जळाली नव्हती
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्रेश