Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तोडणं हा क्षणाचा खेळ असतो

तोडणं हा क्षणाचा खेळ असतो
, शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (10:53 IST)
फुले नित्य फुलतात,
ज्योती अखंड उजळतात,
आयुष्यात चांगली माणसं
नकळत मिळतात.
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हा संपूर्ण
आयुष्याचा मेळ असतो.
शुभ सकाळ

Share this Story:

Follow Webdunia marathi