Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रेम विवाह

प्रेम विवाह
, शनिवार, 25 ऑक्टोबर 2014 (13:31 IST)
कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,
 
...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?
 
कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi