Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फाटकी पिशवी

फाटकी पिशवी
मास्तर: समजा! मी मार्केट वरुन 100 रु चे सात बांगडे आणले.
तर.... एक बांगडा कसा पडला?
.
.
.
बंड्या: पण मास्तर! तुम्ही फाटकी पिशवी मार्क़ेटला नेताच कशाला?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रिय मान्सून