बदलून टाकीन...

नवरा: अग आयेकतेस का! मला जर नगरसेवक केलं तर मी अख्ख शहर बदलून टाकिन...
मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकीन... 
आणि
पंतप्रधान केलं तर अख्खा देश बदलून टाकिन...
बायको: तुम्ही पिऊन आला वाटतयं! लय बडबडताय, हे बदलीन ते बदलीन. तुमची लुंगी समजून माझा परकार घातलाय तो बदला आधी....

वेबदुनिया वर वाचा