Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बुद्धिबळचा खेळ

बुद्धिबळचा  खेळ
, शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (10:47 IST)
बुद्धिबळ खेळताना सुद्धा 
एखादी चाल मागे
घ्यावी लागते...
अगदी तसंच आहे आयुष्याच...
आयुष्यात वाटचाल
करताना कधी कधी काही पाऊले
मागे वळवावी लागतात...!
काही पाऊले मागे म्हणजे 
हार नाही...!
४ पावलं मागं आल्याशिवाय 
लांब उडी मारू शकत नाही..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

Share this Story:

Follow Webdunia marathi