Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतात 7 प्रकाराचे शाकाहारी लोकं आहे !

भारतात 7 प्रकाराचे शाकाहारी लोकं आहे !
भारतात 7 प्रकाराचे शाकाहारी लोकं आहे-
1 शुद्ध शाकाहारी
2 अंडी खातात पण चिकन खातं नाही
3 अंडी टाकलेला केक खाऊन घेतात पण ऑम्लेट नाही
4 करी खातात पण पीस नाही
5 बाहेर खाऊन घेतात पण घरात बनवतं नाही
6 जेव्हा पितात तेव्हा खातात पण पित नाही तेव्हा खात पण नाही
7 बुधवार, शुक्रवार, रविवारी चालतं पण मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अजिबात हातही लावत नाही

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संजय लीलाच्या 'पद्मावती'मध्ये दीपिकाला हवा आहे मोठा स्टार