Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय नवऱ्याचे दहा सर्वमान्य गुन्हे

भारतीय नवऱ्याचे दहा सर्वमान्य गुन्हे
, सोमवार, 4 ऑगस्ट 2014 (18:18 IST)
१. बायकोचा वाढदिवस विसरणे
२. मुलांचा वाढदिवस , परीक्षा इतकेच काय इयत्ता पण विसरणे .
३. अंघोळ करताना टॉवेल विसरणे व अंघोळ झाल्यावर टॉवेल इकडेतिकडे टाकणे.
४. Driving करताना इकडेतिकडे पाहणे.
५. सासुरवाडीत मोठ्या आवाजात बोलणे व हसणे .
६. Shopping करताना बाहेर बसून राहणे.
७. TV वरील महत्वाच्या कौटुंबीक मालिका न पाहता NEWS व क्रिकेट सारख्या फालतू गोष्टी पाहणे.
८. Colour व Matching चा Sense नसणे .
९. बायकोच्या खराब Choice चे तिला माहित असतानाही कौतुक करणे .
१०. बायकोच्या फालतू Jokes ला हसणे .

लहानपणी आई म्हणते तुला काही कळत नाही. ...
तरुणपणी बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही....
म्हातारपणी मुले म्हणतात तुम्हाला काही कळत नाही. .,,
पुरुषांना कळण्याचे वय केव्हा येते हेच काही कळत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi