Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी विनोद : पळून जा

मराठी विनोद : पळून जा
, सोमवार, 3 ऑगस्ट 2015 (17:14 IST)
गाढव : माझा मालक खूप मारतो.
कुत्रा : तर तू पळून जा मग.
गाढव : त्याची मुलगी जेव्हा अभ्यास करत नाही, तेव्हा तो म्हणतो अभ्यास कर नाही तर तुझं लग्न एखाद्या गाढवाबरोबर लावून देईन. बस या एका आशेवर मी काम करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi