Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी विनोद : रोपटी शाळेत शिकतात का?

मराठी विनोद : रोपटी शाळेत शिकतात का?
, मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (15:28 IST)
मोहन : एक प्रश्न विचारू का सर?
 
शिक्षक : हो विचार की.
 
मोहन : झाडांची रोपटी शाळेत शिकतात का?
 
शिक्षक : वेड्या रोपं कधी शिकतील का?
 
मोहन : मग ती नर्सरीत काय करतात? 

Share this Story:

Follow Webdunia marathi